About Us

आमचे सर्व मसाले चटण्या भाजणी पीठे बचत गटाच्या महिला पारंपरिक पद्धतीने कोणतेही केमिकल   मिसळतात घरगुती पद्धतीने दररोज ताज्या बनवतात.

यामध्ये हात कुटीचे मसाले डंका वरचे मसाले आणि प्रमुख म्हणजे पारंपारिक चटण्या मसाले बनवण्याच्या पद्धतीचा वापर केला जातो.

ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये वर्षानुवर्ष वापरल्या जाणाऱ्या एका जुन्या आणि विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो ही पद्धत भारतात कुठेही वापरले जात नाही

त्याचबरोबर आम्ही कोल्हापुरी डॉट कॉम यामध्ये तुम्हाला असे काही मसाले मिळतील जी भारतात कुठेही मिळत नाहीत ते फक्त कोल्हापुरात आमच्याकडेच मिळतात उदाहरणार्थ कोल्हापुरी लसुन ठेचा , घाटी मसाला, इत्यादी

त्याचबरोबर काही लोकांना मसाल्यांचा त्रास होत असताना त्यांना मसाल्यांचा त्रास होऊ नये यासाठी कमीत कमी मसाले वापरून केलेल्या कांदा लसूण चटणी चा सुद्धा आमच्याकडे समावेश केला जातो

फक्त कांदा लसूण चटणी यामध्ये आमच्याकडे प्रचंड वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या करून दिल्या जातात ज्यामध्ये तुम्हाला रंगासाठी वेगळी चटणी ,तिखट यासाठी वेगळी चटणी ,त्याचबरोबर मसालेदार चटणी ,कमी तिखट चटणी, झणझणीत तिखट चटणी  अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चटणी आमच्याकडे करून दिल्या जात आहेत.

Open chat